अति आर्द्रतेमुळे हवामान चिकट असल्याने केसा मध्ये कोंडा, केस गळणे आणि इतर समस्यांचीही शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या केसांची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
१. पावसाच्या पाण्यापासून केसांचे संरक्षण करा
२. खोबरेल तेल लावा
३. Protein rich अन्न जसे की अंडी, अक्रोड आणि संपूर्ण धान्य सोबत हिरव्या भाज्यांचा समावेश करा
४. तुमचे ओले केस ताबडतोब कांगवा करू नका
५. तुमच्या केसांवर अवलंबून योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडणे
६. आपले केस भिजण्यापासून वाचवण्यासाठी नेहमी पोनीटेल किंवा बनमध्ये बांधा.
७. या ऋतूत styling products वापरणे टाळा.
८. लहान केस ठेवणे सर्वोत्तम
९. Conditioner करणे विसरू नका
१०. हायड्रेटेड रहा
वरील टिप्स पावसाळ्यात वापरल्या जाऊ शकतात जेणेकरून पावसाळ्यातही तुमचे केस निरोगी, सुरक्षित आणि चमकदार राहतील. केसांची योग्य काळजी घेतल्यास तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय पावसाचा आनंद घेऊ शकता.