१० एप्रिल २०२१,
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने दोन दिवसाचा वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर केला आहे. या वीकेण्ड लॉकडाऊनची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड शहरात दिसत आहे. वीकेण्ड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे..फोटो जर्नलिस्ट सचिन फुलसुंदर यांनी टिपलेले खास फोटो





