३० जानेवारी २०२१,
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी नुकताच एका महिलेवर अत्याचार केला असा आरोप एका महिलेने केला होता या प्रकरणांमध्ये त्या महिलेने बिनशर्त माघार घेत काही झाले नसल्याचे जाहीर केले आहे या सर्व प्रकरणांमध्ये आमदार धनंजय मुंडे यांची निष्कारण बदनामी झाली पोलीस खात्याची बदनामी झाली त्या महिलेची बदनामी झाली मग महिला राष्ट्रीय आयोग नक्की काय काम करत आहे त्यांनी यामध्ये का लक्ष घातले नाही कारण यापूर्वी माजी न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरही एका महिलेने असा आरोप केला होता असे प्रकार पुन्हा होऊ नयेत हा सर्व नक्की काय प्रकार होता याची पुन्हा नव्याने चौकशी व्हावी व महिला आयोगाप्रमाणे राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करावा म्हणजे यापुढील काळात विनाकारण पुरुषांची होणारी बदनामी वाचेल अशी मागणी सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
राष्ट्रीय पुरुष आयोगाची स्थापना हवी-ज्योतिषाचार्य अतुल छाजेड
RELATED ARTICLES