Friday, July 19, 2024
Homeअर्थविश्वदिलीप सोनिगरा ज्वेलर्स तर्फे वर्धापन दिनानिमित्त सोनेखरेदीसाठी विशेष ऑफर …

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स तर्फे वर्धापन दिनानिमित्त सोनेखरेदीसाठी विशेष ऑफर …

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स येथे वर्धापन दिनानिमित्त सोनेखरेदीसाठी विशेष ऑफर घेऊन आले आहे,जेवढे सोने खरेदी कराल तेवढीच चांदी देऊ केली ती पण मोफत आहे. यामध्ये तुम्ही जेवढ्या वजनाचे सोने खरेदी कराल तेवढी चांदी अगदी मोफत मिळणार आहे. ही ऑफर दिलीप सोनिगरा यांच्या सर्व शोरूम मध्ये उपलब्ध आहे. ही ऑफर दिलीप सोनिगरा यांच्या चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळेगाव दाभाडे, रहाटणी, कामशेत या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. सोन्या-चांदीमधील शुद्धता, व्यवहारातील विश्वास तसेच दागिन्यातील नावीन्य व ग्राहकांशी असलेले अतूट नाते हे 1969 सालापासून जपत आले आहेत.

चिंचवड येथील पहिल्या शाखेचा 54 वा, तर नवीन शाखेचा 15, हिंजवडी येथील दालनाचा 17 तसेच चाकणच्या दालनाचा 8 वा वर्धापन दिन आहे. दिलीप सोनिगरा यांचे दागिने हे हॉलमार्क असणारे शुद्ध सोने आहे तर वर्धापन दिनाची ऑफर मिळवण्यासाठी आजच जवळच्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शोरूमला नक्की भेट द्या. येथे सोने, चांदी, हिरे, मोती,रत्ने यांच्या विविध डिजाईन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

चिंचवड शोरूम
दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा.लि.
गोल्ड क्राफ्ट बिल्डींग चापेकर चौक, चिंचवडगाव, पुणे
संपर्क – 9325639950, 932563994

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments