बाजार समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोण जिंकणार याची चर्चा रंगली होती अखेर निकाल समोर आला यात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपली सत्ता कायम राखून विरोधी पक्ष पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. त्याचबरोबर आपली सत्ता कायम राखली. ही निवडणूक महा विकास आघाडीच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. निवडणुकीच्या विजयानंतर मुंडेंनी आपल्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
परळी बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेची सत्ता कायम !
RELATED ARTICLES