पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.१८ चापेकर चौक, चिंचवड येथील राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक बहिर्जी नाईक यांच्या म्युरल्स चे तसेच क्रांतिवीर चापेकर टॉवरच्या प्रतिकृतीचे लोकार्पण सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या अपर्णा डोके,अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, स्वीकृत नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
चिंचवड येथील मधील चापेकर चौकातील राष्ट्रपुरुष व इतर म्युरल्स लोकार्पण…
RELATED ARTICLES