२२ डिसेंबर
भारतातील ३ करोड कुंटूबापंर्यत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संर्दभातील योग्य माहीती पोहचवणे याला अनूसरुन महाराष्ट्रात तसेच नागपुरात देखील भाजपाचे कार्यकर्ते व समर्थक हजारोंच्या संख्येने CAA , च्या समर्थनार्थ पुढे आले.माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फड़णवीस,माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितित कायद्याचे समर्थन करीत नागपुरात समर्थन फेरीचे आयोजन करण्यात आले.
हजारोंच्या संख्येने नागरिक फलक व झेंडे घेऊन जात होते. या विधेयकाबाबत असलेल्या गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी लोकाधिकार मंचाने रविवारी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी झाणी राणीच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले.