Wednesday, May 14, 2025
Homeताजी बातमीकंगना रणौत पुन्हा चर्चेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलं नवं ट्विट

कंगना रणौत पुन्हा चर्चेत; पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलं नवं ट्विट

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण कंगनाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असे ट्विट कंगनाने केले आहे.

जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या एका अहवालाच्या मदतीने कंगनाने एक ट्विट केले आहे. कंगनाच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. “सस्पेंड होण्याच्या किमतीवर मी जाहिरपणे सांगते की २०२४ला मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केलं आहे.

कगंना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments