Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीरीना पाटील बनल्या पिंपरी-चिंचवडच्या एक दिवसीय पोलीस आयुक्त…!

रीना पाटील बनल्या पिंपरी-चिंचवडच्या एक दिवसीय पोलीस आयुक्त…!

२७ जानेवारी २०२१,
दृष्टीहीन रीना पाटील यांना एक दिवसासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला तर ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला. या विशेष सन्मानाने या दोघीही भारावून गेल्या होत्या.

रीना पाटील यांना आपल्या खुर्चीत बसवून त्यांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सॅल्युट केला. तसेच पतीचं निधन झाल्यानंतर जिम ट्रेनर म्हणून काम करत असलेल्या ज्योती माने यांना अप्पर पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसवून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सल्युट केला. एक दिवसासाठी का होईना या सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा मानमिळाल्याने या दोघीही भारावून गेल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments