Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकभाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिर्घ आजारामुळे निधन

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिर्घ आजारामुळे निधन

भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिर्घ आजारामुळे आज मंगळवारी सकाळी रुग्णालयात निधन झाले आहे.चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अश्यातच पुन्हा त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

आज मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments