Tuesday, February 27, 2024
Homeआरोग्यविषयकउद्या रविवार दि.२६ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद...

उद्या रविवार दि.२६ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील

२५ सप्टेंबर २०२१,
कोविड १९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे दि.१६ जानेवारी २०२१ पासून वय १८ वर्षा पुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर करण्यात येत आहे. उद्या रविवार दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे रविवार दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी बंद राहतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments