Thursday, May 15, 2025
Homeआरोग्यविषयकउद्या ४५ वरील नागरिकांसाठी ‘कोव्हॉक्सीन’ तसेच 'कोविशिल्ड' लसींचा डोस देण्यात येणार

उद्या ४५ वरील नागरिकांसाठी ‘कोव्हॉक्सीन’ तसेच ‘कोविशिल्ड’ लसींचा डोस देण्यात येणार

७ जून २०२१,
उद्या दि.०८/०६/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ वय वर्षे ४५ वरील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना खालील नमुद क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील २५ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. तसेच उद्या दि.०८/०६/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या यादीमधील ३९ लसीकरण केंद्रावर १५० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्र.लसीकरण केंद्राचे नाववयोगटकोव्हॉक्सीन लस फक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता 
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे ४५ पुढील१५० 
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१५० 
नविन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१५० 
खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे ४५ पुढील१५० 
अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे ४५ पुढील१५० 
आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे ४५ पुढील१५० 
नविन जिजामाता रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील१५० 
प्रेमलोक पार्क, दवाखानावय वर्षे ४५ पुढील१०० 
साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील१५०
 १०इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१५०
 ११प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे ४५ पुढील१५०
 १२स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगरवय वर्षे ४५ पुढील१५०
१३ सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१५०
 १४सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१५०
 १५पि. चि. मनपा शाळा, वाकडवय वर्षे ४५ पुढील१५०
 १६पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे ४५ पुढील१५०
 १७पिंपळे गुरव माध्यमीक शाळावय वर्षे ४५ पुढील१५०
 १८कासारवाडी दवाखानावय वर्षे ४५ पुढील१५०
 १९मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे ४५ पुढील१५०१५०
 २०नेहरुनगर उर्दु शाळावय वर्षे ४५ पुढील१५०१५०
 २१अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागरवय वर्षे ४५ पुढील१५०१५०
 २२पिं. चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडीवय वर्षे ४५ पुढील१५०१५०
 २३क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ( जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणेवय वर्षे ४५ पुढील१००
 २४मनपा शाळा किवळेवय वर्षे ४५ पुढील१००
 २५बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळेवय वर्षे ४५ पुढील१००१००

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.०८/०६/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. तसेच उद्या वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

दि.०८/०६/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ चा पहिला व दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहे

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला व दुसरा डोस एकत्रित लाभार्थी क्षमता
हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)वय वर्षे ४५ पुढील१५०
संजय काळे सभागृहवय वर्षे ४५ पुढील१५०
रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता)वय वर्षे ४५ पुढील१५०
आर.टी.टी.सी सेंटरवय वर्षे ४५ पुढील१५०
पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखलीवय वर्षे ४५ पुढील१५०
घरकुल दवाखाना चिखलीवय वर्षे ४५ पुढील१५०
पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडीवय वर्षे ४५ पुढील१५०
रुपीनगर शाळावय वर्षे ४५ पुढील१५०
तळवडे समाज मंदीर शाळावय वर्षे ४५ पुढील१५०
१०स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजाताजा पार्क, फुलेनगरवय वर्षे ४५ पुढील१५०
११पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडीवय वर्षे ४५ पुढील१५०
१२एस.एस.अजमेरा स्कुल, अजमेरावय वर्षे ४५ पुढील१५०
१३दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी वय वर्षे ४५ पुढील१५०
१४क्वालिटी सर्कल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१५०
१५समता स्कुल, चक्रपाणी वसाहत,भोसरीवय वर्षे ४५ पुढील१५०
१६संत ज्ञानेश्वर  क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी  वय वर्षे ४५ पुढील१५०
१७पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेलवय वर्षे ४५ पुढील१५०
१८सखुबाई गार्डन, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१५०
१९छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी               (सी एस एम)वय वर्षे ४५ पुढील१५०
२०गंगोञी पार्क,दिघीवय वर्षे ४५ पुढील१५०
२१बाबा मंगल कार्यालय,धावडे वस्ती,वय वर्षे ४५ पुढील१५०
२२पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली वय वर्षे ४५ पुढील१५०
२३बासकेट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशीवय वर्षे ४५ पुढील१५०
२४गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडीवय वर्षे ४५ पुढील१५०
२५शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील१५०
२६बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील१५०
२७आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती वय वर्षे ४५ पुढील१५०
२८मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकडवय वर्षे ४५ पुढील१५०
२९पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभागवय वर्षे ४५ पुढील१५०
३०कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३वय वर्षे ४५ पुढील१५०
३१पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी वय वर्षे ४५ पुढील१५०
३२कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळावय वर्षे ४५ पुढील१५०
३३फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन वय वर्षे ४५ पुढील१५०
३४मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील१५०
३५बिजलीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील१५०
३६कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१५०
३७सेक्टर नं.२९,मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ,पुनावळेवय वर्षे ४५ पुढील१५०
३८अश्व‍िनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील१५०
३९मनपा शाळा, वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील१५०
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments