Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकउद्या १८ ते ४४ वयोगटामधील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ चा डोस उपलब्ध

उद्या १८ ते ४४ वयोगटामधील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ चा डोस उपलब्ध

३ जूलै २०२१,
उद्या दि.०४/०७/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड-१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. १८ ते ४४ वर्ष वयोगटामधील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचेच करण्यात येईल. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०४-०७-२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटफक्त पहिला डोस लाभार्थी क्षमता
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डीवय वर्षे १८ ते ४४३००
संजय काळे सभागृहवय वर्षे १८ ते ४४२००
रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता)वय वर्षे १८ ते ४४२००
साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखानावय वर्षे १८ ते ४४२००
घरकुल दवाखाना चिखलीवय वर्षे १८ ते ४४२००
पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडीवय वर्षे १८ ते ४४२००
रुपीनगर शाळावय वर्षे १८ ते ४४२००
यमुनानगर रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४२००
नुतन शाळा ताम्हाणे वस्तीवय वर्षे १८ ते ४४२००
१०प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्तीवय वर्षे १८ ते ४४२००
११आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळवय वर्षे १८ ते ४४४००
१२नेहरुनगर उर्दु शाळावय वर्षे १८ ते ४४३००
१३एस.एस.अजमेरा स्कुल, अजमेरावय वर्षे १८ ते ४४२००
१४संत ज्ञानेश्वर  क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी वय वर्षे १८ ते ४४२००
१५अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरीवय वर्षे १८ ते ४४४००
१६पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेलवय वर्षे १८ ते ४४१००
१७सखुबाई गार्डन, भोसरीवय वर्षे १८ ते ४४२००
१८अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळावय वर्षे १८ ते ४४३००
१९निळु फुले नाटयगृह, सांगवीवय वर्षे १८ ते ४४३००
२०खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाववय वर्षे १८ ते ४४३००
२१पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळवय वर्षे १८ ते ४४३००
२२आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्तीवय वर्षे १८ ते ४४२००
२३मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकडवय वर्षे १८ ते ४४२००
२४कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३वय वर्षे १८ ते ४४२००
२५भाटनगर दवाखाना पिंपरीवय वर्षे १८ ते ४४२००
२६अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागरवय वर्षे १८ ते ४४२००
२७नवीन जिजामाता रुग्णालयवय वर्षे १८ ते ४४२००
२८काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडीवय वर्षे १८ ते ४४२००
२९क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणेवय वर्षे १८ ते ४४३००
३०मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडीवय वर्षे १८ ते ४४३००
३१सेक्टर नं.२९,मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ,पुनावळेवय वर्षे १८ ते ४४२००
३२फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन वय वर्षे १८ ते ४४२००

तसेच उद्या दि.०४/०७/२०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला व दुसरा डोस  एकत्रित लाभार्थी क्षमता
हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर)वय वर्षे ४५ पुढील२००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवडवय वर्षे ४५ पुढील३००
पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखलीवय वर्षे ४५ पुढील२००
आर.टी.टी.सी सेंटरवय वर्षे ४५ पुढील२००
स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगरवय वर्षे ४५ पुढील२००
आप्पा भानसे शाळावय वर्षे ४५ पुढील२००
पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडीवय वर्षे ४५ पुढील३००
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटलवय वर्षे ४५ पुढील३००
दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरीवय वर्षे ४५ पुढील२००
१०क्वालिटी सर्कल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील३००
११सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखानावय वर्षे ४५ पुढील२००
१२छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम)वय वर्षे ४५ पुढील२००
१३पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होलीवय वर्षे ४५ पुढील२००
१४गंगोञी पार्क,दिघीवय वर्षे ४५ पुढील२००
१५नवीन भोसरी रुग्णालयवय वर्षे ४५ पुढील३००
१६गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडीवय वर्षे ४५ पुढील२००
१७शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील२००
१८बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवीवय वर्षे ४५ पुढील२००
१९कासारवाडी दवाखानावय वर्षे ४५ पुढील२००
२०पि. चि. मनपा शाळा, वाकडवय वर्षे ४५ पुढील२००
२१पिं. चिं. मनपा. शाळा राहटणीवय वर्षे ४५ पुढील२००
२२पिं. चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडीवय वर्षे ४५ पुढील२००
२३कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळावय वर्षे ४५ पुढील२००
२४मनपा शाळा किवळेवय वर्षे ४५ पुढील१००
२५बिजलीनगर दवाखानावय वर्षे ४५ पुढील१५०
२६बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळेवय वर्षे ४५ पुढील२००
    २७प्रेमलोक पार्क दवाखानावय वर्षे ४५ पुढील१००
२८मल्हाराव विठठल तरस मराठी मनपा शाळा नं ९५ विकासनगर, किवळेवय वर्षे ४५ पुढील१००
२९मनपा शाळा, वाल्हेकरवाडीवय वर्षे ४५ पुढील२००

वय ४५ वर्षा वरील लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर दि.०४/०७/२०२१ रोजी सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

तसेच उद्या दि. ०४/०७/२०२१ रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय वर्षे ४५ पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

अ.क्रलसीकरण केंद्राचे नाववयोगटपहिला डोस लाभार्थी क्षमतादुसरा डोस लाभार्थी क्षमता
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरीवय वर्षे ४५ पुढील१००१००
नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर (कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग)वय वर्षे ४५ पुढील५०५०
पिंपळे गुरव माध्यमिक शाळावय वर्षे ४५ पुढील१००१००
पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथिमक शाळा, ग प्रभाग पिंपरी-१८वय वर्षे ४५ पुढील१००१००

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दर गुरुवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments