Wednesday, May 20, 2026
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज ७६ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ०१ जणांचा...

पिंपरी चिंचवड शहरात आज ७६ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर ०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

८ फेब्रुवारी २०२१
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ८ फेब्रुवारी २०२१ रोजी ७६जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ६९ तर शहराबाहेरील ७ जणांचा समावेश आहे .आज मागील २४ तासात कोरोनामुळे १ जणांचा मृत्यू झाला.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०१००९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९७३५४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८२२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – च-होली (६४) येथील रहिवासी आहेत.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments