Monday, May 12, 2025
Homeआरोग्यविषयकआज पिंपरी चिंचवड शहरात ६३३ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे २...

आज पिंपरी चिंचवड शहरात ६३३ नवे कोरोना बाधीत रुग्ण तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू

१० मार्च २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि १० मार्च २०२१ रोजी ६३३ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ६३३ तर शहराबाहेरील शुन्य जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – भोसरी (५४ वर्षे), भोसरी (५९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ११०७०३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०३५१७वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८६३ जणांचा मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन व प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या

    अ.क्ररुग्णालय झोनकोविड- १९ बाधित रुग्ण संख्याप्रभागकोविड- १९ बाधित रुग्ण संख्या
आकुर्डी ५७६७
भोसरी१२१९०
जिजामाता६६८२
सांगवी९२११२
तालेरा८६७१
थेरगाव५६९९
यमुनानगर११३४१
वायसीएम४२७१
एकुण६३३एकुण६३३

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments