२१ जानेवारी २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि २१ जानेवारी २०२१ रोजी १०३ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील १०३ तर शहराबाहेरील ० जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९२४५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५९९१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७९० जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ आहेत, त्यामध्ये पिंपरी चिंचवड हद्दीमधील १ व बाहेरील १ असे आहेत.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.