३१ ऑक्टोबर
सार्वजनिक बॅंकांच्या वेळांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत,
बॅंकांच्या कामकाजाची वेळ तीन प्रकारांमध्ये विभागण्यात आली आहे. 6 ऑगस्टला इंडियन बॅंक असोसिएशनच्या काढलेल्या पत्रानुसार 1 नोव्हेंबरपासून बॅंकांच्या वेळांमध्ये हे बदल अंमलात आणले जाणार आहेत.
बॅंकांच्या कामकाजाची वेळ तीन प्रकारांमध्ये विभागण्यात आली आहे.
१) व्यावसायिक शाखा ( बाजारपेठेतील शाखा ) बँकेची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत
( सकाळी ११ ते संध्याकाळी ५ ग्राहकांसाठी)
२) निवासी शाखा बँकेची वेळ सकाळी ९ ता दुपारी ३ पर्यंत (रहिवासी भागातील शाखा )
३) इतर शाखा सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत ( बँक कार्यालय व शाखा )
सार्वजनिक बॅंकांच्या वेळेत 1 नोव्हेंबरपासून बदल
RELATED ARTICLES