३१आॅक्टोबर
आज सरदार वल्लभभाई पटेल यांची १४४ वी जंयती ,यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वातंत्र्यलढ्यात सरदार पटेल यांचा मोठा वाटा होता. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीतही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून गेल्या वर्षी त्यांचा पुतळा गुजरात या ठिकाणी उभारण्यात आला. या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव देण्यात आले आहे. हा पुतळा न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही मोठा आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४४ वी जयंती आहे. लोहपुरुष अशी प्रतिमा असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताच्या जडणघडणीतले योगदान मोठे आहे. आज राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन करण्यात आले आहे .
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जंयती निमित्त पंतप्रधानाकडून लोहपुरुषाला अभिवादन
RELATED ARTICLES