Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीसकाळी नऊ पर्यंत झालेले मतदान- पिंपरी (४.०१%), चिंचवड (६.१०%), भोसरी (५.११%)

सकाळी नऊ पर्यंत झालेले मतदान- पिंपरी (४.०१%), चिंचवड (६.१०%), भोसरी (५.११%)

२१ ऑक्टोबर २०१९
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात आज सोमवारी सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरातील तीनही मतदारसंघात १३ लाख १२ हजार ९७९ मतदार आज आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे. सर्व मतदारांमध्ये आज उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त केला आहे. पिंपरी-४.०१ टक्के, चिंचवड-६.१० टक्के तर भोसरी-५.११ टक्के अशी मतदानाची आकडेवारी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments