२५ नोव्हेंबर, ( सर्व फोटो पी सचिन )
२६ नोव्हेंबर हा दिवस हा संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर ला तयार झाली असली तरी ही घटना २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय जनतेला अर्पण करण्यात आली.
संविधान दिनाच्या पूर्वसंध्येवर पालिकेकडून पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे तयारी सुरु