२८ नोव्हेंबर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार आहेत.या शपथ विधी सोहळ्या विविध मान्यवर उपस्थित आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच …
शिवतीर्थ व लोटला जनसागर
RELATED ARTICLES