४ नोव्हेंबर
सत्ता समीकरणाबाबत मी किंवा भाजपमधून कोणीही काहीही बोलणार नाही. कोण काय बोलतं, यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात भाजपचंच सरकार येणार. लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis on Government formation) यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची राजधानी दिल्लीमध्ये भेट झाली. अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ फडणवीस आणि शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यातील दुष्काळाची माहिती यावेळी फडणवीसांनी शाहांना दिली. अमित शाहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
अमित शहा व देवेंद्र फडणवीस बैठक संपली
RELATED ARTICLES