२ नोव्हेंबर
पिपंरी चिंचवड शहरातील नागरिकांना संस्कृती आणी आपला प्राचीन इतिहास याची माहीती व्हावी , म्हणुन सहापेडीया या संस्थेच्या वतीने उद्या रविवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी चिचंवडगावात हेरिटेज वाॅकचे आयोजन करण्यात आले आहे , उद्या सकाळी ९ वाजल्यापासून मोरया गोसावी मंदीरा पासून या हेरिटेज वाॅक ला सुरवात होणार असून सहभागींना रणधीर नायडू हे मोरया गोसावी मंदीर, मंगलमुर्ती वाडा, क्रांतीवीर चाफेकर वाडा यांची ऐतिहासिक माहीती देणार आहेत.
रविवारी चिंचवडगावात होणार ‘हेरिटेज वाॅक’
RELATED ARTICLES