Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीयुएस ओपनमध्ये फेडररला टक्कर देणारा सुमीत नागल कोण आहे?

युएस ओपनमध्ये फेडररला टक्कर देणारा सुमीत नागल कोण आहे?

भारताच्या सुमीत नागलने युएस ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररविरुद्ध पहिला सेट जिंकण्याची किमया केली.
ग्रँड स्लॅम स्पर्धा हा टेनिस विश्वाचा मानबिंदू. सोमवारपासून (26 ऑगस्ट) सुरू झालेल्या युएस ओपन स्पर्धेत सुमीत नागलने पात्रता फेरीचा टप्पा पार करत मुख्य फेरीत आगेकूच केली.
प्रतिमा मथळा
रॉजर फेडरर
यंदाच्या दशकभरात ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणारा सुमीत केवळ पाचवा भारतीय टेनिसपटू आहे.
ग्रँड स्लॅम स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा सहभाग वाढावा यासाठी 2008 मध्ये एक उपक्रम सुरू करण्यात आला होता. यासाठी देशभरातून 14 युवा टेनिसपटूंची निवड करण्यात आली. याच उपक्रमादरम्यान महेश भूपतीने सुमीतचा खेळ पाहिला. त्यावेळी कॅनडाचे कोच बॉबी महलही उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments