Friday, September 29, 2023
Homeउद्योगजगतमी पुन्हा घेऊन जाणार ... # द विनूज् इंदौरी चस्का” मध्ये

मी पुन्हा घेऊन जाणार … # द विनूज् इंदौरी चस्का” मध्ये

२१ नोव्हेंबर
मी पुन्हा येणार.., मी म्हणाले होते ना, मी पुन्हा येणार,
फ्रेंड्स मी जान्हवी, हो…मी पुन्हा घेऊन आले आहे, गोड बातमी?…नाही, गोड पदार्थ, तुमच्यासाठी..!
हो # द विनूज् इंदौरी चस्का” आता सज्ज झाले आहे, तुमच्या खाण्याच्या आवडी निवडी पुरवण्यासाठी.

इथली जिलेबी म्हणजे जिभेवर रेंगाळणारी चव जशी इंदौर मधील जिलेबी…. ते ही देशी शुद्ध तुपातील जिलेबी….!

इंदौरची स्पेशल कचोरी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल.

त्याचबरोबर इंदौरी पोहे, इंदौरी आलू बडा, इंदौरी समोसा, इंदौरी आलू कचोरी, इंदौरी दही कचोरी, इंदौरी दही समोसा, इंदौरी मूगडाळ कचोरी, इंदौरी छोले भटूरे, इंदौरी छोले समोसा आणखी खुप काही आहे …!

आता काही नाही सरळ गाडी काढायची व इंद्रायणी कॉर्नर भोसरी MIDC चौकातील # द विनूज् इंदौरी चस्का”
जाऊन आजच आपल्या आवडीच्या पदार्थवर ताव मारायचा,
काय मग येतंय ना..!

The Veenu’s – Indori Chaska
Indrayani Corner, MIDC Bhosari,Pune.
Please join us to enjoy the
Authentic taste from Indore.
Call ;- 74478 84447
Saffron Namkeen Pvt. Ltd.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments