२४ ऑक्टोबर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या चिंचवड मतदारसंघातून आज काटे कि टक्कर बघायला मिळाली,
एकीकडे लक्ष्मण जगताप यांना सोपा वाटणारा विजय प्रत्यक्षात सोपा नव्हता,
आज सकाळ पासून मतमोजणी ला सुरवात झाल्यानंतर केंव्हा जगताप तर केव्हा राहुल कलाटे पुढे असे चित्र रंगले होते,
परंतु शेवटी शेवटी लक्ष्मण जगताप यांनी घेतलेली आघाडी शेवट पर्यंत टिकून ठेवली व विजयश्री खेचून आणली,
मा.लक्ष्मण जगताप यांना १,४८५८० तर राहुल कलाटे यांना १,१०,२९० मते पडली,
एकूण ३८२९० मतांनी मा.लक्ष्मण जगताप विजयी झाले.
मा.लक्ष्मण जगताप विजयी , परंतु मोठे मताधिक्य नाही.
RELATED ARTICLES