Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीमहाराष्ट्र विधानसभा एक्झिट पोल २०१९

महाराष्ट्र विधानसभा एक्झिट पोल २०१९

२१ ऑक्टोबर २०१९
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सहा वाजेपर्यंत एकूण ५९% झाले. त्यानुसार विविध वृत्तसंस्थांनी घेतलेले एक्झिट पोल खालीलप्रमाणे-

टाइम्स नाऊ= बीजेपी + मित्र पक्ष – २३०
काँग्रेस + मित्र पक्ष – ४८
इतर – १०

एबीपी सिवोटर= बीजेपी + मित्र पक्ष – २०४
काँग्रेस + मित्र पक्ष – ६९
इतर – १५

न्यूज १८ आयपीएसओएस = बीजेपी + मित्र पक्ष – २४३
काँग्रेस + मित्र पक्ष – ४१
इतर – ४

टीव्ही ९ = बीजेपी + मित्र पक्ष – १९७
काँग्रेस + मित्र पक्ष – ७५
इतर – १६

रिपब्लिक मन कि बात= बीजेपी+मित्र पक्ष – २१६ ते २३०
काँग्रेस + मित्र पक्ष – ५० ते ५९
इतर – ८ ते १२

झी पोल डायरी = बीजेपी + मित्र पक्ष – १७६ ते १९६
काँग्रेस + मित्र पक्ष – ७४ ते ८८
इतर – ३ ते २७

आजतक = बीजेपी+मित्र पक्ष – १६६ ते १९४
काँग्रेस + मित्र पक्ष – ७२ ते ९०
इतर – २२ ते ३४

वरील वेगवेगळ्या वृत्तसंस्थेनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना महायुती सरकारच्या येण्याचा अंदाज येत आहे. आता उत्सुकता आहे येत्या २४ तारखेला होणाऱ्या निकालाची. एक्झिट पोल खरा ठरतोय कि नाही? यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments