११ नोव्हेंबर
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी विलास वाबळे, सामाजिक कार्यकर्ते अजहर खान महमंद शाह, रहिम सय्यद आदी उपस्थित होते.
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त महापालिकेकडून अभिवादन
RELATED ARTICLES