१५ नोव्हेंबर,
१४ नोव्हेंबर हा बाल दिन काल उत्साहाने केंब्रिज इन्टरनॅशनल स्कूल चिचंवड येथे पार पडला,शाळेतील विद्यार्थ्यांनां पर्यावरणाचे महत्व जाणून देण्यासाठी प्रत्यक्ष पर्यावरणाची सफर घडवून आणली.
यावेळी पर्यावरणाचे महत्व समजावून देताना विद्यार्थ्यांना झाडे लावणे व त्यांचे व्यवस्थित संगोपन करणे यांवर आधारित माहीती केंब्रिज इन्टरनॅशनल स्कूलचे संचालक धनंजय वर्णेकर आणी राम रैना यांनी दिली.तसेच विद्यार्थांनी वृक्षारोपन केले.