३० जानेवारी २०२०
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुद्वार आकुर्डी या ठिकाणी नचिकेत अनाथ बालग्राम संस्थे मध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री. विठ्ठलभाऊ कळसे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.या वेळी उद्योजक श्री.परशुराम बसरकोड, अध्यक्ष श्री.रवी फुलारी, उपाध्यक्ष श्री.मल्लेश हेळवार, सेक्रेटरी श्री. अमोल लव्हे, श्री. चिदानंद बसरकोडे, श्री. सुरेश हेळवार,श्री मयूर सावंत, श्री. हनुमंत हेळवार, श्री. संतोष पांडे,श्री. तुकाराम घोसले, इत्यादी सभासद पदाधिकारी उपस्तिथ होते.