१० नोव्हेंबर (जान्हवी- न्यूज १४)
मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकिय परिस्थिती बघीतली तर खुपच गोंधळाची दिसत आहे .
कोण खरे कोण खोटे बोलते कळत नाही ,
सगळा खेळ खुर्चीसाठी चालू आहे ,
कोण गोड बातमी देणार ..?
कोण कोणाच्या साथीने सरकार स्थापण करणार ..?
याचा अंदाज महाराष्ट्रातील तमाम जनता लावत आहे ,
काय…. तुम्हांला काय वाटले….? मी काही राजकिय विश्लेषक वगैरे..?
नाही तसे काही नाही …! तसा राजकारण काही माझा आवडीचा विषय नाही.
परंतू माझ्याकडे तुमच्यासाठी # एक गुड न्यूज आहे, आता तुम्ही म्हणाल ही काय नाटक प्रेमी वगैरे दिसतेयं ,
हो मला नाटक आणी सिनेमा ही तर माझी खास आवड आहे. पंरतू आज मी गुड नाही तर तुम्हांला #गोड न्यूज देणार आहे ..!
थांबा .. थांबा अगोदर मी माझी ओळख तर करुन देते ..!
मी #जान्हवी म्हणजे तसे मला लाडाने सर्वजण
#जानू म्हणतात,आज पासून प्रत्येक रविवारी मी तुमच्याशी न्यूज १४ वर गप्पा मारायला येणार आहे.
आता जास्त उत्सुकता न ताणता मी तुम्हांला देणार आहे एक गोड बातमी …!
पिंपरी चिचंवडकरांसाठी मी एक #गोड बातमी आणली आहे,आपल्यापैकी कोणी #इंदौर ला जाऊन आलयं का..? चला तर आज मीच तुम्हांला घेऊन जाते इंदौरला …! एवढ्या दूर मध्यप्रदेशाला जाण्यासाठा तेवढा वेळ तरी आहे का ? नाही ना ..?
हो ना मला माहीती पंरतू मी तुम्हांला तिकडे मध्यप्रदेशातील इंदौरला नाही तर आपल्या पिपंरी चिचंवड मधील इंदौरला तुम्ही म्हणाल अरे आमचं आख्खं आयुष्य इथं गेलं अन् इथं पिपंरी चिचंवड मध्ये इंदौर..? हो हो अगदी खरंय आपल्या पिपंरी चिंचवड मधील इंदौर ..! विश्वास बसतं नाही ना ..?
मंडळी आज पासून मध्यप्रदेशातील इंदौर आता आपल्या हाकेच्या अंतरावर आलायं भोसरी MIDC मधील इंद्रायणी नगर चौकात..! वाटलं ना आश्चर्य , हो विश्वास बसतं नाही ना..! मला पण तसेच वाटले होते अगोदर ..! आज उद्घाटन होत आहे पिपंरी चिचंवड मधील # द विनुज् इंदौरी चस्का ” या हाॅटेलचे..! तो इंदौर मधील राजवाडा,ते जिभेवर चव रेंगाळणारे इंदौर मधील प्रसिध्द सर्व खाद्यपदार्थ आता भोसरी इंद्रायणीनगर MIDC चौकातील
# द विनुज् इंदौरी चस्का ” मध्ये आपणांस आज पासून मिळणार आहेत. खाद्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आज पासून सज्ज झाले आहे.
# द विनुज् इंदौरी चस्का ” येथे तुम्हांला मिळेल प्रत्यक्ष इंदौर ची चव असलेले सर्व खाद्य पदार्थ … !
इंदौरची स्पेशल कचोरी, इंदौरी पोहे, इंदौरी जिलेबी ,
इंदौरी आलू बडा, इंदौरी समोसा, इंदौरी आलू कचोरी, इंदौरी दही कचोरी, इंदौरी दही समोसा , इंदौरी मूगडाळ कचोरी, इंदौरी छोले भटूरे , इंदौरी छोले समोसा आणखी खुप काही आहे …!
आणी हो वरिल सर्व पदार्थ शुध्द तुपातच बनवले जातात,
तुम्ही जरुर या आज उद्घाटन आहे ..!
इंदौरचा राजवाडा प्रत्यक्ष ३डी स्वरुपात बघा,एक सेल्फी राजवाडयांत सोबत घेऊन कचोरी खाण्याची मजा काही वेगळीच.!
पत्ता सांगते ..! जरुर या …!
#The Veenu’s – Indori Chaska
opened it’s first store at
Indrayani Corner, MIDC Bhosari,Pune.
Please join us to enjoy the
Authentic taste from Indore.
Saffron Namkeen Pvt. Ltd.