२१ ऑक्टोबर २०१९
पिंपरी चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघातील सर्व मतदानकेंद्रावर आता लोकांची गर्दी दिसून येत आहे. मतदारराजा हा उत्साही दिसत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांच्या देखरेखेखाली संपूर्ण मतदानप्रक्रिया ही उत्कृष्टरित्या पार पडत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत भोसरी मतदारसंघात सरासरी ११.७२ टक्के, पिंपरी मतदारसंघात सरासरी ११ टक्के तर चिंचवड मध्ये सरासरी १२ टक्के मतदान झाले.
पिंपरी चिंचवड शहरातील ११ वाजे पर्यंतची सरासरी टक्केवारी – भोसरी (११.७२ %),पिंपरी (११%) आणि चिंचवड (१२%)
RELATED ARTICLES