Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड शहरातील सायंकाळी ५ वाजेपर्यंतची सरासरी टक्केवारी- भोसरी (५२.१२ टक्के), चिंचवड...

पिंपरी चिंचवड शहरातील सायंकाळी ५ वाजेपर्यंतची सरासरी टक्केवारी- भोसरी (५२.१२ टक्के), चिंचवड (५१.३३ टक्के) आणि पिंपरी (४२.६७ टक्के)

२१ ऑक्टोबर २०१९
मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांच्या देखरेखेखाली संपूर्ण मतदानप्रक्रिया ही उत्कृष्टरित्या पार पडत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंतची पिंपरीची सरासरी टक्केवारी हि भोसरी आणि चिंचवड या मतदारसंघाच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे.
भोसरी (५२.१२ टक्के)
चिंचवड (५१.३३ टक्के)
पिंपरी (४२.६७ टक्के)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments