६ नोव्हेंबर
पिंपरी गावातील वाघेरे कॉलनीत अज्ञात टोळक्याने दगडाने वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी आरडाओरडा करत रस्त्यावर दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करत दगडाने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाहन पार्क करायची का नाही असा सवाल नागरिक करत आहेत. या घटनेत ऐकून पाच ते सहा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अद्याप पोलीस कारवाई झालेली नाही.
पिंपरी चिंचवड मध्ये वाहनांचे तोडफोड सत्र सुरूच
RELATED ARTICLES