२२ ऑक्टोबर २०१९
पिंपरी चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली होती. प्रत्येक दोन तासांनी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे-
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी =
पिंपरी (४.०१%)
चिंचवड (६.१०%)
भोसरी (५.११%)
सकाळी अकरा वाजेपर्यंतची झालेल्या मतदानाची टक्केवारी=
पिंपरी (११%)
चिंचवड (१२%)
भोसरी (११.७२ %)
दुपारी एक वाजेपर्यंतची झालेल्या मतदानाची टक्केवारी=
पिंपरी (२१.६९%)
चिंचवड (२६. ४१%)
भोसरी (२६. ५२%)
दुपारी तीन वाजेपर्यंतची झालेल्या मतदानाची टक्केवारी=
पिंपरी (३१.२८%)
चिंचवड (३५.७९%)
भोसरी (३९.८२%)
सायंकाळी पाच वाजेपर्यंतची झालेल्या मतदानाची टक्केवारी=
पिंपरी (४२.६७%)
चिंचवड (५१.३३%)
भोसरी (५२.१२%)
एकंदरीत संपूर्ण झालेल्या मतदानाची टक्केवारी=
पिंपरी (५१.५०%)
चिंचवड (५३.३८%)
भोसरी (६०.९२%)
एकंदरीत मतदारांमध्ये फारसा उत्साह ह्यावेळस ही दिसून आला नाही,पिपंरी चिचंवड शहरात सरासरी ५२% टक्के मतदान झाले.
आता प्रतिक्षा २४ आॅक्टोबरची लागली असून बालेवाडी येथे शहरातील तिन्ही मतदार संघाची मत मोजणी सकाळी ८ वाजल्यापासुन सुरु होणार असुन पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे.