(News14 पिपंरी चिचंवड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचारात सक्रीय होणार असुन, भाजप उमेदवारांसाठी ते चार दिवसात ९ सभा घेतील. खान्देश मधील जळगावच्या सभेने सभांना सुरुवात होणार असून, तर १८ ऑक्टोबरला मुंबईतील सभेने सांगता होईल.पंतप्रधानांची १३ ऑक्टोबर रोजी जळगाव व भंडाऱ्यातील साकोली येथे सभा होईल, तर १६ ऑक्टोबरला अकोला, पनवेल व परतूर येथे त्यांच्या सभा होतील. आणी १७ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, परळीत तर १८ आॅक्टोबरला मुंबई मध्ये शेवटची सभा होईल.
दौ-याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे
रविवार, १३ ऑक्टोबर – जळगाव, साकोली (जि. भंडारा)
बुधवार, १६ ऑक्टोबर – अकोला , परतूर (जि. जालना), ऐरोली ( जि. ठाणे )
गुरुवार , १७ ऑक्टोबर -पुणे
शुक्रवार , १८ ऑक्टोबर – मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदीचां उद्यापासून महाराष्ट्रात झंझावात….!
RELATED ARTICLES