२१ ऑक्टोबर २०१९
आज मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पिंपरी कॅम्पातील कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊन धारधार शस्त्रांनी कार्यकर्त्यांवर हल्ला केला. हि घटना ऐन मतदानाच्या दिवशी घडल्याने थोड्या वेळासाठी गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी आरोप केला कि. युतीच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपासाची पाहणी करत आहेत.
(न्युज१४ ब्रेकिंग न्युज) पिंपरीत प्रचंड राडा- गुंडांकडून झाला प्राणघातक हल्ला
RELATED ARTICLES