3 डिसेंबर,
मोशी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती बबूताई बाबुराव जाधव-पाटील (वय 92) यांचे शनिवारी (30 नोव्हेंबर) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातू, पणतू, असा परिवार आहे. मोशी प्राधिकरणातील केंद्रीय विहार सोसायटीचे अध्यक्ष व भारतीय ऊस संशोधन केंद्र येथील निवृत्त कृषी शास्त्रज्ञ रमेश जाधव-पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
निधन वार्ता – श्रीमती बबूताई जाधव-पाटील यांचे निधन
RELATED ARTICLES