१७ फेब्रुवारी २०२०
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके व लहूजी वस्ताद यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड स्टेशन पुणे- मुंबई रस्ता येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समवेत नगरसेविका अनुराधा गोरखे.