जागतिक बँकेच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस- 2020’च्या यादीत भारताचं स्थान 14 क्रमांकांनी सुधारलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
आता ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या यादीत भारत 63व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वीच्या यादीत भारत 77व्या क्रमांकावर होता.
या यादीत जगातल्या 190 देशांचा समावेश आहे. भारत सरकारचा मेक इन इंडिया हा कार्यक्रम आणि गुंतवणुकीसाठी केलेल्या सुधारणा यामागे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं आहे.
ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताचं स्थान सुधारलं
RELATED ARTICLES