Monday, October 7, 2024
Homeउद्योगजगतइन्फोसिसचे शेअर कोसळले ४४ हजार कोटींचा फटका..

इन्फोसिसचे शेअर कोसळले ४४ हजार कोटींचा फटका..

22आॅक्टोबर,
इन्फोसिसचे शेअरमध्ये मागील सहा वर्षात पहिल्यांदा १४ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. इन्फोसिसमधील काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले.

इन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्का आणि संस्थापक नारायणमूर्ती यांच्यातील वादाचा फटका याआधी इन्फोसिसला बसला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपानंतर आता कंपनीला मोठा झटका बसला आहे. इन्फोसिस आपल्या उत्पन्नात आणि नफ्यांचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी केला. यामध्ये कंपनीचे काही उच्चपदस्थ असल्याचाही आरोप करण्यात आला. या आरोपाचे पडसाद आज मंगळवारी सकाळी शेअर बाजारात उमटले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments