१२ डिसेंबर
आकुर्डी येथे तीन दुकाने फोडल्याचा प्रकार आज, गुरुवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आला आहे. ही घटना मध्यरात्री आकुर्डी येथील तुळजाईवस्ती येथे घडली आहे.
तुळजाईवस्ती आकुर्डी येथे तीन दुकाने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोडलेल्या दुकानांमध्ये सलून, फायनान्स आणि झेरॉक्सच्या दुकानांचा समावेश आहे. पोलीस तपास करीत आहेत.