१४ नोव्हेंबर
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहार संघटना अध्यक्ष आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी मोर्चा आयोजित केला होता. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवल्याने बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाला परवानगी देत नाही पण हुक्का बार चालू ठेवता अशा शब्दांत सुनावलं आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करत दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी बच्चू कडू यांनी केली.
आंदोलनाला परवानगी देत नाही पण हुक्का बार चालू ठेवता- बच्चू कडू संतापले
RELATED ARTICLES