नेहमीच सामजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या इंनर व्हील क्लब ने अंध दिनाचे औचित्य साधून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी यांनी सांकला अपंग केंद्र चिंचवड येथे Right of Person with disabilities 2016 या कायद्याविषयी अॅड. वैजयंती घारपुरे यांचे व्याख्यान आयोजित केले होते, सदर कार्यक्रमास साधारण 40 अंध दिव्यांग व इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी च्या अध्यक्ष आनंदिता मुखर्जी ,सेक्रेटरी वैशाली जैन, माजी अध्यक्ष मनीषा समर्थ व पुढील वर्षा च्या अध्यक्ष वैशाली शहा उपस्थित होत्या..
अंध दिनाचे औचित्य साधून अॅड. वैजयंती घारपुरे यांचे व्याख्यान
RELATED ARTICLES